#MenstruationMatters #ItsTimeForAction #MHDay2019 #MVSTF #MahaParivartan

28 मे जागतिक मासिकपाळी व्यवस्थापन दिन

प्रिय ग्रामपरिवर्तक,

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत प्रत्येक गावामध्ये महिलांच्या आरोग्यावर अतिशय महत्त्वपूर्ण विविध उपक्रम राबवित आहात तसेच VSTF व UNICEF यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ग्रामपरिवर्तकांना नुकतेच मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण ही देण्यात आले आहे. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी व्यवस्थापन दिवस म्हणून सर्व ग्रामपरिवर्तकांनी आपल्या आपल्या ग्रामपंचायत मध्ये विविध जाणिवजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून मासिकपाळी व्यवस्थापन या विषयावर आशाताई, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व ग्रामपरिवर्तक यांच्या माध्यमातून चर्चा घडवून आणावी. व डाव्या हातावर मोठा गोल लाल 🔴 सिमबाॅल काढुन सेल्फी किंवा खालील फोटो प्रमाणे समुह फोटो काढून फेसबुक, ट्विटर आदी सोशल नेटवर्क मध्ये टाकावेत.
त्यासाठी खालील ह्याक्ष टॅग वापरावे.

You can Google UNICEF India Twitter account use hashtag #MenstruationMatters #MHDay2019 #MVSTF and tag MVSTF and UNICEF India Twitter account.

Event Details

  • Date:
  • Organisation: Village Social Transformation Foundation, Mumbai
  • Event link: