#MenstruationMatters #ItsTimeForAction #MHDay2019 #MVSTF #MahaParivartan

28 मे जागतिक मासिकपाळी व्यवस्थापन दिन प्रिय ग्रामपरिवर्तक, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत प्रत्येक गावामध्ये महिलांच्या आरोग्यावर अतिशय महत्त्वपूर्ण विविध उपक्रम राबवित आहात तसेच VSTF व UNICEF यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ग्रामपरिवर्तकांना नुकतेच...